धक्कादायक! काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

मुंबई |  गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं भाजपमध्ये प्रवेश करतायेत.

आता धक्कादायक गोष्ट म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि UPA च्या मंत्रीमंडळात मंत्री राहिलेले वसंत दादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

गेल्या 10 दिवसांत राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय आणि राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांचा भाजपप्रवेश ही गोष्ट दोन्ही पक्षांसाठी नक्कीच सुखावणारी नाहीय.

महत्वाच्या बातम्या-

ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्र होळी… ते ही मनसे कार्यालयात!

NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….

राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार