हर्षवर्धन पाटलांनी माझ्यासारख्यांची भीती घेऊ नये- दत्तात्रय भरणे

पुणे | लोकांचे आपल्या निष्क्रियतेवरील लक्ष हटविण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटीलांची नाटके सुरू आहेत. वास्तविक पाणी इंदापूरात परवा आले आणि त्यांनी हायवेवर काल रस्ता अडवला, ही नाटके त्यांनी बंद करावीत. माझ्यासारख्यांची भीती घेऊ नये, असं आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

सरकारवर टिका करण्यापेक्षा माझ्यासारख्या छोट्या माणसावर टिका करायची, त्यातून त्यांच्या पोटात अजूनही किती दुखते आहे हेच यातून दिसते, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, 20 वर्षे तालुक्यासाठी काहीच न केलेले आता नौटंकी करीत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांची मोहन भागवतांवर जोरदार टीका, वाचा काय म्हणाले

-शरद पवारांची मोहन भागवतांवर जोरदार टीका, वाचा काय म्हणाले

-… तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात!

-…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि राजधानी गांधीनगर करा- धनंजय मुंडे

-…म्हणून मुलाला परदेश दौऱ्यावर घेऊन गेले; महापौर नंदा जिचकार यांचं अजब स्पष्टीकरण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या