Top News

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

मुंबई | शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यावर संशय घेतला जात होता. मात्र आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राजीनामा देत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. 

विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा न दिल्यामुळे हर्षवर्धन जाधव टीकेचे धनी ठरले होते. मात्र जाधव आपल्या राजीनाम्यावर ठाम होते आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी देखील राजीनामा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या