बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची भाषा करणारा पहिला आमदार

औरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आमदाराना लक्ष्य केलं जातंय. मात्र आता कन्नडचे आमदार मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. 

उद्या दुपारपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अन्यथा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, अशी घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढणं शक्य आहे. मंत्री पंकजा मुंडे एका दिवसात 50 अध्यादेश काढू शकतात तर हा एक अध्यादेश का शक्य नाही?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More