Top News

आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माघार घेतली आहे. मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी नवीन पक्ष काढण्याचा विचार मांडला होता. मात्र 20 नोव्हेंबरपर्यंत कायदा करून मराठा आरक्षण देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही, असं जाधव यांनी म्हटलंय. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा माझा पक्ष काढण्यामागचा हेतू होता. जर आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार असेल तर मी देखील राजकीय पक्ष काढण्याचा विचार सोडून देईन, असंही त्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

-सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

-सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

-प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या