बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेेशाबाबत हर्षवर्धन पाटील म्हणतात…

मुंबई | नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये परत यावं, असं काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘झी24 तास’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार अशी माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावरचं हर्षवर्धन पाटलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

काही कारणांमुळे काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची काँग्रेसला गरज आहे. त्यांनी पुन्हा पक्षात आलं पाहिजे, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी पक्षाात परत येण्याची हीच वेळ आहे, सर्वांनी एकत्र यायला हव, असही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-पराभव विसरून शरद पवार लागले कामाला; दिल्या शब्दावर ठाम

-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’

-ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत… बुडत्या नावेत कोण बसणार??- देवेंद्र फडणवीस

-स्वरा म्हणते, ‘ज्यांचा मी प्रचार केला ते उमेदवार हरणार हे मला आधीच माहित होतं, पण…’

-काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पराभवाचं खरं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More