मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यात घालायला नाशिक दत्तक घेतलंय का?

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खड्ड्यात घालायला नाशिक दत्तक घेतलं आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडी प्रमुख संदीप भवर यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहरात आज कुठेही जा सगळ्या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. एव्हढी दुरावस्था झाली मात्र कारवाई काहीच होत नाही. मनसेची सत्ता असताना उत्तम रस्ते होते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर दत्तक घेत आहे, असे सांगत भाजपला सत्ता मिळाली, मात्र नाशिकला खड्ड्यात घालण्यासाठी दत्तक घेतले आहे का? असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनातन संस्थेवरच्या गंभीर आरोपांची चौकशी झाली पाहिजे- रामदास आठवले

-बदके पाळा, त्यांच्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन आपोआप वाढतो- बिप्लव देव

-ईव्हीएम हटवलं तर भाजप नक्की पडेल- राज ठाकरे

-मराठा नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही-चंद्रकांत पाटील

-…जर असं होणार असेल तर नक्कीच माझी बदली करा- तुकाराम मुंढे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या