कोल्हापूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंत:करणातून वाटत असेल की मीच आमदार व्हावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
राजकारणात जनता फक्त पाच वर्षासाठी निवडून देते. पण काही लोक स्वत:ला अमरत्व प्राप्त झाल्यासारखं जगतात. मात्र राजकारणात कोणी पर्मनंट नसतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला होता. याचाच मुश्रीफांनी समाचार घेतला आहे.
जसा मी पर्मनंट नाही तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पर्मनंट नाहीत, असं प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत. पक्षाच्या मेळाव्यात कोणाला तरी बरं वाटावा म्हणून त्यांना मला बोलावं लागलं असेल, असं मुश्रीफ यांनी म्हटल आहे.
महत्वाच्या बातम्या
-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन
-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं
-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे
-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”
Comments are closed.