कोल्हापूर महाराष्ट्र

“105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलंय”

कोल्हापूर | भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलं आहे, असं टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

कोरोना संकट आणि नैसर्गिक संकटावर मुख्यमंत्र्यानी ज्या पद्धतीने मात दिलीय. ते दम असल्याशिवाय नाही, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अस्वस्थ जाले आहेत. त्यामुळे ते रोज टीका करत आहेत. त्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे, असं मुश्रीफ म्हणालेत.


महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

…तरच कोरोनाचं संकट टळेल- नरेंद्र मोदी

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही- नरेंद्र मोदी

“नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या