लंडन | विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सामना होत आहे. यात आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशिम अमला याला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची नामी संधी चालून आली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम अमला आपल्या नावावर करु शकतो. त्याला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 90 धावांची आवश्यकता आहे.
विराट कोहलीने 8000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 175 सामने खेळले आहेत. तर हाशिम अमलाने 171 सामन्यांमध्ये 7910 धावा केल्या आहेत. त्यामुळे अमला विराटचा विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, हाशिल अमलाने 8 हजारांचा पल्ला पार केल्यास तो साऊथ आफ्रिकेला चौथा फलंदाज ठरु शकतो.
महत्वाच्या बातम्या
-जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री; घेतली गोपनियतेची शपथ
-हेमा मालिनी म्हणतात, मोदीजींच्या डोक्यात देशासाठीचा सगळा प्लॅन रेडी…
-जळगावात पोस्टरबाजी; ‘गिरीष महाजन भावी मुख्यमंत्री’
-प्रकाश आंबेडकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराचं मंत्रीपद निश्चित!
-लग्नमंडपात पोहोचली प्रेयसी; नवऱ्याने दोन्हींबरोबर केलं लग्न
Comments are closed.