देश

क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँननं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं चांगलीच खळबळ माजवली आहे. तिने चक्क आपला न्यूडफोटो शेअर केला आहे.

हसीन जहाँनसोबत या फोटोत तिला कवटाळलेल्या अवस्थेत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे, मात्र हा शमी असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

या फोटोसोबत हसीन जहाँननं शमीसाठी एक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, “कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं”

दरम्यान, हसीन जहाँन आणि मोहम्मद शमी यांच्यात काही दिवसांपूर्वी वादाची ठिणगी पडली होती, तेव्हापासून ते वेगळे राहात आहेत. आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्याच्या फोनमधील चॅटिंगचे स्क्रीनशॉट तीने व्हायरल केले होते.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या