Top News देश

‘हाथरस प्रकरणामुळे योगी सरकारसह भाजपची प्रतिमा मलीन झाली’; भाजपच्या फायरब्रँड नेत्यानी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली | उत्तरप्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका 19 वर्षाची दलित मुलगी सामूहिक बलात्कराची शिकार झाली. त्यानंतर युपी पोलिसांनी कोणालाही पीडित कुटुंबाला भेटू दिलं नाही ना प्रसार माध्यमांना कुटुंबीयांशी संवाद साधू देत आहेत. याच पार्श्वभूीवर भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये, असं आवाहनही  उमा भारतींनी योगी सरकारला केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात’; शरद पवारांचा भाजपला टोला

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच- अशोक चव्हाण

मराठा आरक्षणासाठी पार्थ पवारांनी उचलेल्या ‘त्या’ पावलावर शरद पवार म्हणाले…

“उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या