Top News देश

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर होणार?; ‘या’ भाजप नेत्यानं दिलं संकेत

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस जिल्ह्यात 20 वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणाबाबत भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कैलास विजयवर्गीय यांनी बोलताना 8 पोलिसांचे हत्याकांड करणाऱ्या विकास दुबेची आठवण करून दिली. दोषींना जेलमध्ये पाठवण्यात येईलच पण मला माहित आहे योगींच्या राज्यात कधीही गाडी पलटी होऊ शकते. जसा विकास दुबेचा मृत्यु झाला होता.

दरम्यान, एकंदरित विजयवर्गीय यांना असं म्हणायचं होतं की या प्रकरणातील दोषींचाही एन्काऊंटर होऊ शकतो.

 

महत्वाच्या बातम्या-

‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक

Disney कंपनीचा मोठा निर्णय; थीम पार्कमधील ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची कपात करणार

हाथरस सामूहिक बलात्काराची दखल घेत पंतप्रधान मोदींनी योगींना फोन करत दिला ‘हा’ आदेश

“हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी गप्प का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या