Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये कोरानाची लस घेतली का?; शरद पवार म्हणाले…

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली असल्याचं बोललं जात होतं. यावर खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कोरोनावरील लस घेतली असं लोक म्हणत आहेत पण ते खरं नाही. त्यांच्याकडे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आरबीसीजी ट्रिपल बुस्टर लस आहे ती आपण घेतली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्यासोबत माझ्या स्टाफने लस घेतल्याचं पवार म्हणाले. पवारांनी ऑगस्ट महिन्यात सीरम इनस्टिट्यूटला भेट दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

“माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?”

#हाथरस | पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरो

‘ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच’; पायल घोषच्या आरोपांनंतर अनुरागच्या वकीलाचा दावा

#हाथरस | राहुल-प्रियांकासह 153 जणांविरोधात 48 पानी एफआयआर, लवकरच कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या