बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! हवेत तरंगतोय पिझ्झा?, व्हिडीओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने तुफान धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ अंतरळवीर थाॅम्स पेस्केट यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंतराळवीर अंतरळात पिझ्झा पार्टी करताना दिसत आहे. अंतरळात प्राणवायू आणि गुरुत्वाकर्क्षण नसल्यामुळे तिथे काही मर्यादा आहे. अशातच पिझ्झासाठी Cygus Resupply Spacecraft यान लाँच करुन त्यातून सामान पाठवण्यात आलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ पुढे पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

शिवसेनेच्या पाठीमागं ईडीचं शुक्लकाष्ठ! अनिल परबांनंतर ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची छापेमारी

ह्रदयद्रावक! शेतकऱ्यावर आली उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, पाहा व्हिडीओ

“येऊ द्या नोटीसा, ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More