बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

नवी दिल्ली | ‘विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही’, असं वक्तव्य ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (pope francis) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर जगभरातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

ग्रीसहून इटलीला परतल्या नंतर ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिमान आणि द्वेष हे सर्वात गंभीर पाप आहेत. मात्र विवाहबाह्य लैंगिक संबंध गंभीर पाप नाही, असं वक्तव्य केलं.

आर्चबिशप आणि कॅथोलिक चर्चचे उच्च सदस्य हे ब्रह्मचर्य पाळतात, याचा अर्थ ते लैंगिक संबंधांपासून दूर राहतात, असं पॅरिसच्या आर्चबिशपच्या राजीनाम्यानंतर फ्रान्सिस यांनी हे म्हटलं.

दरम्यान, समाजाच्या इच्छेनुसार महिलांना विचार करण्यास सांगता येऊ शकत नाही. संसदेनेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचाराविरोधी कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे पती कधीही पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असा एक निर्णय मागेही न्यायालयानं दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! केली होती ‘ही’ मोठी घोषणा

मोठी बातमी! आज होणारी म्हाडाची परिक्षा रद्द, आता ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

“राहुल गांधींची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More