मुंबई | उर्फी जावेद (Urfi Javed) कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असते. सोश्ल मीडियावर (Social Media) उर्फीची फॅन फोलोइंग (Fan Following) सुद्धा जबरदस्त आहे. आपल्या फॅन्ससाठी उर्फी कोणते तरी नवीन फोटोज शेअर करायचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी ती वादाच्या भोवऱ्यात सापडते.
दरम्यान, उर्फीने पुन्हा एकदा आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडीओ (Viral Video) शेअर केला आहे. ज्यामुळे उर्फीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कॅमेरा (Camera) समोर उर्फी कधी काय घालून येईल काही सांगता येत नाही. सध्या तिने शेअर केलेल्या पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे. शिवाय लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट (Comment) करत उर्फी जावेदला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
उर्फीने कोणती व्हिडीओ शेअर केला?
सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेदचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदने कपडेच घातले नाहीयेत. उर्फी जावेद आपले अंग झाकण्यासाठी चक्क चिकटपट्टीची मदत घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
चिकटपट्टीने उर्फी जावेद हिने आपले अंग झाकल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे, उर्फी जावेदने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये एक महिला चिकटपट्टी घेऊन उर्फी जावेदचे अंग झाकताना दिसतेय. यावेळी उर्फी जावेद शांतपणे उभी राहिल्याचं देखील बघायला मिळतंय. विशेष म्हणजे चक्क चिकटपट्टी शरीराला लावून बाहेर फिरताना उर्फी जावेद ही दिसत आहे.
Urfi Javed did video went viral
थोडक्यात बातम्या-
‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका
Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर
अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी