Top News महाराष्ट्र मुंबई

मित्राच्या लग्नात तो बनला मोर; ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ डान्स व्हायरल

Photo Credit-Twitter Video Screenshot

मुंबई | घरात कोणाचं लग्न असो किंवा आपल्या अगदी जवळच्या जीवा भावाच्या मित्राचं लग्न असो… यात मजा मस्ती आलीच. अशा कार्यक्रमांमध्ये तसेच लग्नाच्या वरातीत तरूणाई, बच्चे कंपनी, लहान थोर सगळेच मनसोक्त नाचताना दिसतात.

वरातीत कोण कसं नाचेल हे काही सांगता येत नाही. अशाच एका लग्नाच्या वरातीतील तरूणाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी आपण नागिन डान्स खूपवेळा पाहिलाय. पण सध्या सोशल मीडियावर एका तरूणाचा मोर डान्स व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये हा तरूण चक्क मोर बनून सर्वांसमोर मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ या गाण्यावर हा तरूण नवरदेवासोबत नाचताना दिसत आहे.

या तरूणाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या तरूणाचा व्हिडीओ अनेकांच्या व्हॉट्सअप तसेच इन्स्टाग्राम स्टेटसवर झळकू लागला आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

थोडक्यात बातम्या-

पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”

“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”

भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या