Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात संपूर्णपणे अनलॉक कधी?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अशातच राज्यातील अनलॉक संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येतील. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया.

सध्या राज्यात अनलॉकचा पाचवा टप्पा सुरु आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील लॉकडाऊनला पूर्णविराम लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या