पुणे | येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
13 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
15 ऑक्टोबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”
“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!
आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार