Top News

राज्यातील या भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

संग्रहित फोटो

मुंबई | अनेक राज्यांसह महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलं. आजही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तायर होत असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पढच्या 48 तासांत याची तिव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर असेल. उत्तर कोकणामध्ये, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बनावटओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीतून आणावं अन्यथा…; मनसेचा इशारा

“…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”

 


“हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या