मनोरंजन

बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!

मुंबई | ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील डान्सर हीना पांचाळला बिग बॉसच्या घरातून निरोप देण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचे काही दिवस शिल्लक राहिले असताना हिना पांचाळ स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

वाईल्ड कार्ड स्पर्धक असलेल्या हीनाचा प्रवास महाअंतिम फेरीच्या अवघ्या दोन आठवडे आधी संपला आहे. रविवारच्या भागामध्ये हिनाचं एलिमिनेशन पाहायला मिळेल.

गेल्या आठवडयामध्ये हीना आणि शिव ठाकरे हे दोन स्पर्धक नॉमिनेट झाले होते. मात्र शिवचे फॅन फॉलोईंग पाहता हिनाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात आता उरलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे

-“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”

-राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन

-लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू

-आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या