नाशिक महाराष्ट्र

काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!

धुळे | काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हेमंत देशमुख घरकुल घोट्याळाप्रकरणी तुरूंगात असतानाच यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

देशमुख यांच्यावर द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. त्यानंतर आता ACB ने केलेल्या चौकशीत देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचं उघड झालं आहे.

सहाय्यक निबंधक यांच्या आदेशानं देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हेमंत देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं कळतंय. सध्या घरकुल प्रकरणात देशमुख पोलीस कोठडीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?

-मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

-मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावूक

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या