नागपूर महाराष्ट्र

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जिवाला धोका- हेमंत देशमुख

धुळे | राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे.

माझ्यावर खोट्या केसेस टाकून मला जेलमध्ये टाकायचं, तिथं विषप्रयोग करून किंवा गोळ्या घालून मला मारलं तर त्याला जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, जयकुमार रावल आणि हेमंत देशमुख हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-प्रियांका चोप्राच्या किसींग सीनचे व्हीडिओ व्हायरल

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या