महाराष्ट्र मुंबई

भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई | भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधून घेतलं.

दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा झटका दिला आहे. कारण कालच माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कृष्णा हेगडे चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या-

गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर

‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत

“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”

“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”

‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या