बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाय गर्मी ! उन्हाचा तडाखा पाहून महिलेनं चक्क गाडीवर भाजली चपाती, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कडक उन्हाळा (Summer) सुरु असून उन्हानं नागरिकांच्या शरिराची लाहीलाही केलेली पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचाही पारा वाढलेला दिसत आहे. अशातच उष्णतेच्या लाटेत आपण अन्नही बनवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (social Media) व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क गाडीच्या बोनेटवर उन्हात चपाती बनवताना दिसत आहे. उन्हाचा पारा एवढा आहे की चपातीही गाडीच्या बोनेटवर भाजलेली पहायला मिळत आहे.  हा व्हिडीओ ओडिशातील सोनपूर येथील असून सध्या तुफान व्हायरल  होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नीलमाधब पांडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स येत असून कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.

दरम्यान,  सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओज्, फोटोज् व्हायरल होत असतात. कोण कधी फेमस होईल याचा काही नेमच नाही. अनेक भन्नाट व्हिडीओ रोज सोश मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

काँग्रेसने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More