मुंबई | मुंबई उच्च न्यायलयाने सुनेच्या तावडीतून सासूची सुटका करत पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. सुनेच्या कौर्य वागणुकीमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
पत्नी आपल्या कर्करोगग्रस्त आईला मारहाण कारायची. तसंच घरच्यांविरूद्ध तिने हुंडा घेतल्याची आणि आपल्या भावावर विनयभंग केल्याची खोटी तक्रार केली होती, असा दावा पतीने कोर्टात केला होता.
हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नीने केलेलं कृत्य हे कौर्य आहे, असं उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तर संबंधित महिलेला पतीला 50 हजार रुपये देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-पंकजा मुंडेच्या आणखी एका भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-स्वबळाच्या घोषणा हवेत विरल्या, विधान परिषदेसाठी सेना-भाजप एकत्र
-राम शिंदे काय करत आहेत??? त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा!!!
-राहुल गांधींनी हातात कागद न घेता 15 मिनिट बोलून दाखवावं- मोदी
-‘तुम खाते जाव, मैं बचाता जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण!
Comments are closed.