मुंबई | मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नका, अन्यथा यापुढे हवाई सुरक्षेच्या आड येणाऱ्या मुंबईतील एकाही बांधकामाला आम्ही परवानगी देणार नाही, असं हायकोर्टाने नागरी उड्डाण मंत्रालयासह सर्वच शासकीय यंत्रणांना सुनावलं आहे.
लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आणि काय नाही, याबाबत प्रशासनाला निर्णय घेता येत नाही का? जर तसे असेल तर सांगा आम्ही तुमचे अधिकारच काढून घेतो, असंही खंडपीठाने म्हटलंय.
मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल, असा सक्त इशाराही यावेळी खंडपीठाने वरील सर्व यंत्रणांना दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य
-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार
-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा
-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!
-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?