पुणे महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते नव्हे हे तर सरकारचे नातेवाईक; कृषिकन्येचं टीकास्त्र

अहमदनगर | पुणतांब्यांतील बळीराज्याच्या मुलींनी अखेर काल अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच जोरदार स्वागत केलं. याचदरम्यान निकीता जाधव हिने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. 

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना यायला वेळ मिळाला. मात्र, मतदार संघातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यायला वेळ मिळाला नाही. हे विरोधी पक्षनेते आहेत की सरकारचे नातेवाईक आहेत, अशी टीका निकीताने त्यावेळी केली.

आपला दुसरा लढा सुरू झाला आहे. प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही निकीताने केला आहे.

दरम्यान, आपला एक लढा संपला असला तरी आता दुसरा लढा सुरू झाला, असा इशारा यावेळी निकीता जाधव हिने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा-शरद पवार

-गोगावले पुण्याचे पालकमंत्री तर अमित शहा पंतप्रधान, रावसाहेब दानवेंचा ‘गोंधळचं गोंधळ’!

-मुख्यमंत्र्यांची ‘बारामती’ जिंकण्याची वल्गणा, राष्ट्रवादीला झाली बेडकाच्या गोष्टीची आठवण!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पवार कुटुंबिय लक्ष्य!

-“राज ठाकरेे काही प्रश्नावर आमच्या सोबत मात्र आगामी निवडणुकीत….”!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या