खेळ

हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!

टॅम्पर | भारतीय धावपटू हिमा दासने 20 वर्षाखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी ती पहिली महिला अॅथलिट ठरली आहे.

आयएएएफ वर्ल्ड अन्डर 20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फिनलंडमध्ये सुरु आहे. त्यात महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत तीनं सुवर्णपदक पटकावलं आहे. तिच्या या सुवर्णपदकाने भारताने नवा इतिहास रचला आहे.

दरम्यान, हिमा दास ही आसामची रहिवासी असून आॅस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये ती सहावी आली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या