नाशिक महाराष्ट्र

हिना गावित हल्ला प्रकरण; चार मराठा मोर्चेकऱ्यांना अटक!

धुळे | खासदार हिना गावितांवर केलेला हल्ला मराठा मोर्चेकऱ्यांना भोवला आहे. हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी चार मराठा मोर्चेकऱ्यांना अटक केली आहे.

भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीवर धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. त्यानंतर हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी गावितांनी लोकसभेत केली होती.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-असं झालं तर लग्नानंतर आलिया बाॅलीवूड सोडणार?

-यश जाधव यांच्या ‘पुरणपोळी’ची इंडो-जर्मन फिल्म फेस्टिवलसाठी निवड

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थाकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या