मुंबई | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री हिना खानने गणपतीपुढे चप्पल घालून फोटो काढल्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली आहे. काही दिवसांपुर्वी हिनाचा बॉयफ्रेंडने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे हिनावर सगळीकडून टीका होताना दिसत आहे.
नाशिकच्या एका वाईनयार्डमध्ये हे दोघं फिरायला गेले होते. त्यावेळी दोघांनी गणपतीपुढे चप्पल घालून फोटो काढल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, सेलिब्रिटी असून तुला कसं वावरावं हेसुद्धा कळत नाही का?, मंदिरात चप्पल घालून प्रवेश करत नाहीत ही गोष्टसुद्धा तुला माहित नाही का?, अशा शब्दांत नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.
https://twitter.com/HinaKhanHome/status/1027591733079625730
महत्त्वाच्या बातम्या-
-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!
-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे
-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो
-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!