बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर काळाच्या पडद्याआड

सातारा |  माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना पितृशोक झाला आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अस्वास्थाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दुष्काळी भागातील जनतेसाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य होतं. लढवय्या नेता अशी त्यांची ओळख होती. 1999 मध्ये त्यांनी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपदही भूषवलं होतं.

दरम्यान, आज दुपारी 4 वाजता हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पार्थिवावर फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाने फलटण नगरीवार शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोना’बाबत खबरदारी! बस कंडक्टरने प्रवाश्यांना वाटले मास्क

16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचं भवितव्य

महत्वाच्या बातम्या-

महावीर जयंतीचा कार्यक्रम रद्द करून जैन समाज कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधी देणार

इराणमध्ये अडकलेले 236 भारतीय मायदेशी परतले

मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात काँग्रेसला धास्ती; 14 आमदारांची जयपूरला रवानगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More