नवी दिल्ली | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि हिरानंदानी समूहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी यांनी सायप्रस देशाचे नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यांनी भारतीय पासपोर्ट सरकारकडे परत केलाय.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या 100 लोकांच्या यादीत हिरानंदानी यांचा समावेश आहे. साडेसहा कोटीहून अधिक संपत्ती असणाऱ्या हजारो भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलंय.
भारतातील 23 हजार श्रीमंत व्यक्तींना आपलं नारिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यापैकी 7 हजार लोकं दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. मॉर्गन स्टेनलीच्या अहवालातून हे समोर आलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
–पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले, महागले एवढ्या रुपयांनी
-आपण पक्षात सुरक्षित नाही!, अभिनेत्री मल्लिका राजपूतचा भाजपला रामराम
–सेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाही; भाजपच्या नेत्यानं ओकली गरळ
-भिवंडीतही शिवसैनिकाची हत्या, ओळख न पटण्यासाठी मृतदेह पेटवला
–टाईम्सच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीतून ‘मोदी आऊट’
Comments are closed.