खेळ

‘हिटमॅन’ रोहित करणार उद्याच्या सामन्यात अनोखं ‘द्विशतक’

हॅमिल्टन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टन येथे उद्या चौथा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आपला 200वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे उद्या तो आपल्या कारकिर्दीतलं अनोख द्विशतक करणार आहेे.

उद्याचा सामना भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, कारण विराट कोहलीला उर्वरीत दोन एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळू शकते. शुभमने अंडर 19 विश्षचषकामध्ये तुफान फलंदाजी केली होती.

दरम्यान, दुखापतीमुळे त्रस्त असलेला भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी उद्याच्या सामन्यात खेळू शकेल का? हे पाहणंही तितकचं महत्वाचं ठरणार आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

-महाआघाडीची सत्ता आल्यास दररोज पंतप्रधान बदलला जाईल- अमित शहा

-“राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या