मुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | ‘मुंबई इंडियन्स’ हा संघ IPL मध्ये सर्वात लोकप्रिय संघ आहे मात्र या संघासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा यंदाच्या  IPL मध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजीस मैदानात उतरणार आहे.

आमचा संघ गेल्या काही वर्षांपासून IPL मध्ये उत्तम खेळ खेळत आहे. पण तुम्हाला तुमच्या तंदुरीस्तीकडे लक्ष देणेदेखील तितकेच गरजेचे असते, असंही त्याने सांगितलं.

गेल्या काही हंगामात मुंबईच्या संघाची मधली फळी काहीशी कमकुवत दिसून आली. त्यामुळे रोहित शर्माने स्वत:ला सलामीवीर न खेळवता चौथ्या क्रमांकावर ढकलेले होते. आता रोहित शर्माने महत्वाची घोषणा केली आहे.

दरम्यान, युवराज सिंगला संघात घेण्यात आलं आहे. त्याशिवाय इतरही खेळाडूंची गेल्या वर्षभरातील कामगिरी चांगली झाली आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला.  

महत्वाच्या बातम्या-

-कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत