अहमदनगर महाराष्ट्र

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची 30 वर्षांची परंपरा खंडित

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत.

हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होत आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे 1990 पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

राळेगणसिद्धीत देखील 35 वर्षांची परंपरा गेल्यावेळेपासून मोडली आहे. यंदाही याठिकाणी निवडणूक होत आहे.

थोडक्यात बातम्या-

ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!

“शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा!”

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय

2 वर्षाखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरु!

बापमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला पाहण्यासाठी 83 वर्षाचे टाटा मुंबईहून पुण्याला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या