मुंबई | केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्यात. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांना आठवले स्टाईल शुभेच्छा दिल्यात.
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अगदी काव्यमय शुभेच्छा रामदास आठवले यांना दिल्यात.
रामदास आठवले यांना आज 61 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियात त्यांच्या कविताही शेअर करण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी
फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण
देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार
‘तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार’; भातखळकरांची जहरी टीका