महाराष्ट्र मुंबई

अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच उदयनराजेंचं ट्विट, म्हणाले…

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शहा यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

अमित शहांना कोरोनाची भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील ट्विट करत शहा यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शहा तुमची चिकाटी आणि इच्छाशक्ती हे प्रत्येक आव्हानाचे उदाहरण आहे. कोरोना या मोठ्या आव्हानावर लवकरच तुम्ही विजय प्राप्त करून देशवासियांच्या सेवेत पुन्हा दाखल व्हाल, असा आम्हाला विश्वास आहे, असं ट्विट खासदार उदयनराजे यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

बिग बींची कोरोनावर मात, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल- संजय राऊत

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या