नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवावा आणि राज्यात लागू असलेल्या आरक्षण कायद्यात दुरूस्ती करण्यासंदर्भात केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत प्रस्ताव ठेवला आहे.
काँग्रेसचे नेेते मनिष तिवारी यांनी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्यास विरोध केला असून दर सहा महिन्यांनी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढवावी लागत आहे. याचं कारण पीडीपी आणी भाजपच्या युतीमध्ये लपलं असल्याचं मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे.
अमित शहांनी मागील पाच वर्षात राज्यात झालेलं विकास कार्य आणि दहशवादाविरोधात सरकारने केलेल्या कठोर कारवाईची माहिती यावेळी दिली आहे.
दरम्यान, दहशतवादाविरोधात तुमचं कठोर धोरण असेल तर आम्ही विरोध करणार नाही, असं मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…
-जगभरात शमीचं कौतुक; मात्र बायको म्हणते याला लाजच नाही!
-म्हणून लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला; ज्येष्ठ नेत्याने दिला पक्षाला घरचा आहेर
-अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद करा- अजित पवार
-भारत-अमेरिकेेचे संबंध आणखी मजबूत होतील- नरेंद्र मोदी
Comments are closed.