Horoscope Today | पंचांगानुसार आज 15 सप्टेंबररोजी जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक दिवस असणार आहे. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. मात्र, या 12 पैकी 3 राशीवर सूर्यदेवाची कृपा असणार आहे. आता या तीन राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होणार ते पाहुयात. (Horoscope Today)
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
‘या’ 3 राशींना होणार लाभ
मेष रास : या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज या व्यक्तींच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. नवीन कार्य सुरू करण्यास आजचा दिवस शुभ आणि लाभदायक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी सन्मान होईल. प्रसिद्धी मिळेल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीसोबत निसर्गरम्य ठिकाणी वेळ व्यतीत करता येईल. (Horoscope Today)
वृषभ रास : आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. वैवाहिक जोडप्याचे संबंध आज सुधारतील. ज्यांचा विवाह झाला नाही, त्यांना आज आवडीचे विवाहस्थळ येईल. मुलींना आज महागडे गिफ्ट मिळतील. भाऊ-बहिणीमधील नाते बहरेल. आज स्वादिष्ट जेवणाचा बेत बनेल. आज तुमच्यावर सूर्यदेवताची कृपा राहील.
धनु रास : आज चांगला दिवस आहे. काही गणितं नव्याने जुळतील. नवीन संधी चालून येतील. घरातील वातावरण चांगलं राहील. आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल.अचानक धनलाभ होईल. आरोग्य अधिक चांगले होईल. साहसी खेळ खेळाल. आज आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. (Horoscope Today)
News Title : Horoscope Today 15 September 2024
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेपूर्वीच भाजपकडून जोरदार बॅनरबाजी; फडणविसांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
पुणेकरांनो गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘हे’ 17 रस्ते राहतील बंद, पर्यायी मार्ग कोणते?
कीर्तन कार्यक्रमावरून घरी परतत असतानाच काळाचा घाला, धुळ्यात 4 जण जागीच ठार
सोनं पुन्हा रेकॉर्ड मोडणार?, एकाच दिवसात झाली तब्बल ‘इतक्या’ हजारांची दरवाढ
“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा