आजचे राशिभविष्य, २६ जानेवारी २०२५ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या

Horoscope Today 26  january 2025

Horoscope Today | आज २६ जानेवारी २०२५, रविवारी प्रजासत्ताक दिन असून देशभरात आज हा दिवस साजरा केला जाईल. तसेच आज माघ शुक्ल पक्ष सप्तमी तिथी देखीलआहे. धनु राशीत चंद्राच्या संक्रमणामुळे धन योगासह इतर शुभ योग तयार होत आहेत. सूर्य बुधासोबत मकर राशीत संक्रमण करत असल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. ग्रहांच्या या स्थितीत आजचा दिवस कसा जाईल ते पाहूया. (Horoscope Today)

आजचे राशीभविष्य

मेष (Aries) : तणावात राहाल
आज आर्थिक दृष्टीकोनातून तुम्हाला फायदा होईल. कोणाशीही जास्त व्यवहार करु नका. सामाजिक क्षेत्रात तुमच्या योगदानाची प्रशंसा होईल. समाजातील ज्येष्ठांशी संपर्क साधाल. लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात तणावपूर्वक वातावरण राहिल. आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा.

वृषभ (Taurus) : कामात विलंब
आज मन अस्थिर राहिल. मानसिक स्थितीमुळे कामात विलंब होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. आज कोणतेही नवीन काम सुरु करु नका. स्वभावामुळे कुटुंबात मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

मिथुन (Gemini) : आळस वाढेल
आजचा दिवस घरातील आणि बाहेरील वातावरणात बदल घडवेल. तुमची प्रकृती कमजोर राहिल. दिवसभर आळस चढेल. घरगुती समस्या सोडवण्याच्या दिशेने सर्तक राहा. बोलण्यात मवाळपणा राहिल. कामाच्या ठिकाणी बदल होतील. पैशाच्या प्रवाहाने समाधानी असाल. आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल.  (Horoscope  Today)

कर्क (Cancer) : मानसिक चिंता वाढेल
आज कामात व्यस्त असाल. भीतीने मन अस्वस्थ होईल. आर्थिक बाबींमुळे मानसिक चिंता वाढेल. तुमची तब्येत अचानक बिघडेल. शारीरिक त्रास होईल. स्वभावात उग्रपणा राहिल. बोलण्यामुळे कटुता वाढेल. कामाच्या ठिकाणी व्यवसायाला गती मिळेल. आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

सिंह (Leo) : सावध राहा
आज परिस्थिती सुधारल्याने आराम वाटेल. शारीरिक आणि कौटुंबिक समस्यांवर उपाय मिळाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. सामाजिक कार्यात अधिक रस दाखवाल. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कर्जाच्या बाबतीत सावध राहा. पैसे खर्च होतील. आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल.

कन्या (Virgo) : कामात अडथळे
आज कामात अडथळे येऊ शकतात. सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. संयमाने काम करा. कुटुंबात आनंद राहील. आरोग्य चांगले राहील.

तुळ (Libra) : प्रेम
आज प्रेम जीवनात आनंद मिळेल. नवीन नाते सुरू होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. (Horoscope  Today)

वृश्चिक (Scorpio) : घर आणि कुटुंब
आज घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. घरात काही समस्या येऊ शकतात. आरोग्य मध्यम राहील.

धनु (Sagittarius) : धार्मिक कार्य
आज धार्मिक कार्यात मन रमू शकेल. प्रवास होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.

मकर (Capricorn) : खर्च
आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius) : गुंतवणूक
आज गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील.

मीन (Pisces) : चिंता
आज मन चिंतेत राहू शकते. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. कुटुंबात वाद होऊ शकतात. (Horoscope Today)

टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे, तसा कुठलाही दावा करत नाही. वाचकांनी निर्णय घेताना स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा.

Title : Horoscope Today 26  january 2025

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .