Horoscope Today | आज 27 ऑगस्टरोजी दहीहंडीचा सण असून हर्षण योगासह गजकेसरी योग तयार होत आहे. याचा फायदा काही राशीच्या व्यक्तींना होणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी आहे. नवमी तिथी रात्री 2 वाजून 34 पर्यंत राहील. आज हर्ष योग रात्री 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. (Horoscope Today)
वाचा आजचे राशी भविष्य
मेष रास : आजचा दिवस जरा अडचणींचा असणार आहे. तुम्ही कोणतेही काम करत असाल तर विचारपूर्वक करा. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मुलांच्या भविष्यासाठी धावपळ करावी लागेल.(Horoscope Today)
वृषभ रास : आज तुम्हाला व्यवसायात लाभ होईल. आज तुम्ही मोठी खरेदी कराल. तुम्हाला पैसे मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळेल.
मिथुन रास : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामात मन थोडे चिंताग्रस्त असेल. आज तुमची हरवलेली वस्तु परत मिळेल. आज मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल.(Horoscope Today)
कर्क रास : आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील. तुमच्यावर आज श्री कृष्णाची कृपा राहील. घरी शुभवार्ता येईल. लग्नाचा योग जुळून येईल.
सिंह रास : आज तुमचे उत्पन्न वाढेल. कोणतेही काम हाती घेतल्यास यश निश्चित मिळेल. उत्पन्न वाढल्याने खर्चात वाढ होईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे संपतील.
कन्या रास : आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायासाठी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचार करून घ्या. अति घाई करू नका. आज तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ (Horoscope Today)व्यतीत कराल. यामुळे प्रसन्न राहाल.
तूळ रास : आज तुमची लव्ह लाईफ अधिक चांगली होईल. प्रेयसीला तुम्ही मोठी भेट द्याल. तुमचे नाते बहरेल. नात्याबाबत भविष्याचा विचार करून मोठा निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी देखील तुमचे कौतुक होईल.
News Title – Horoscope Today August 27
महत्त्वाच्या बातम्या-
वसंत मोरेंना ठाकरे गटाकडून मिळणार आमदारकीचं तिकीट? ‘या’ मतदारसंघात लढणार
कर्मचाऱ्यांनो महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार? जाणून घ्या
राजकीय उलथापालथ! महायुतीचे 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
सप्टेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या यादी
गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?, जाणून घ्या फीचर्स