Horoscope Today | दैनिक राशिफल (Horoscope Today) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार(Horoscope Today) वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 28 ऑगस्टचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे.
आज 12 पैकी 3 राशीसाठी शुभ दिवस असणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी वरदानासारखा असणार आहे. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील.(Horoscope Today)
आजचे राशी भविष्य
मिथुन रास : तरूणांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. तुमचे प्रेमाचे संबंध अजून बहरतील. तुम्ही आज विवाहासाठी निर्णय घ्याल. संबंध जुळण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील आजचा दिवस खास जाईल. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल.
कर्क रास : बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचा योग्य मिलाफ झाल्यामुळे आत्मविश्वास बळावेल.आज तुमच्या कर्तृत्वाचे परीक्षण होईल. तुमचे कौतुक होईल. तुम्हाला (Horoscope Today)आज कोणत्याही क्षेत्रात प्रमोशन मिळेल. यामुळे पूर्ण दिवस आनंदी राहाल.
सिंह रास : व्यवसायात एखादा दृढनिश्चय कराल, त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. आज तुम्ही गुंतवलेले पैसे डबल होतील. तुमच्या योजना सत्यात उतरतील. तुम्ही सकारात्मक राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हान देणारा असेल, मात्र त्यातून तुम्ही यशस्वीपणे बाहेर पडाल.
News Title : Horoscope Today August 28
महत्वाच्या बातम्या-
चित्रपटाची ॲाफर आणि हॅाटेलमध्ये नेऊन… अभिनेत्रीच्या आरोपांनी इंडस्ट्री हादरली
आता तुम्ही परत आमदार नाहीत!, भाजप नेत्याने भाजप आमदाराला सुनावल्याने पक्षात खळबळ
मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, आजच करा अर्ज
कार वापरणाऱ्यांनो सावधान!; कारचा AC ठरतोय यमराज, दोघांचा मृत्यू
जो पाठीराखा त्याच्यावरच गेम केलास!; डीपी दादाला नॅामिनेट केल्याने अंकितावर भडकली