Horoscope Today | दैनिक राशिफळ (Horoscope Today) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार(Horoscope Today) वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 29 ऑगस्टचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे.
आज 12 पैकी 4 राशीसाठी संघर्षाचा दिवस असेल. आता या चार राशी कोणत्या आणि त्यांना नेमकं काय नुकसान होणार? याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.(Horoscope Today)
आजचे राशी भविष्य
वृषभ रास : आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. भावंडांशी समन्वय साधा. विरोधकांचे मतांवर वाद होऊ शकतात. आरोग्य आणि घरगुती जीवनात चढ-उतार राहातील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काम बिघडू शकते.
मिथुन रास : आज व्यस्त दिवसातून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना पाठिंबा मिळेल.सहकाऱ्यांच्या मदतीने काम वेळेवर(Horoscope Today) पूर्ण कराल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल.
कर्क रास : आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची दाट संभावना आहे. दैनंदिन व्यापाऱ्यांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना करिअर संबंधित चांगला प्रस्ताव मिळेल.जुन्या योजनांमुळे फायदा होईल. नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात.
सिंह रास : राजकीय पक्षाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखावा. बोलण्यात आणि वागण्यात संतुलन राखा. व्यवसायात (Horoscope Today)कोणतीही जोखीम घेताना एकदा विचार करा. आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे पैसे डुबण्याची शक्यता आहे.
News Title : Horoscope Today August 29
महत्वाच्या बातम्या-
नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण
अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस
‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!
फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले