आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा

Horoscope Today | आज 4 ऑगस्ट रविवार रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. आज संध्याकाळी 4 वाजून 42 मिनिटांपर्यंत अमावस्या कायम असेल. आज सकाळी 10 वाजून 38 मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे. तर,1 वाजून 25 मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे आणि त्यानंतर आश्लेषा (Horoscope Today) नक्षत्र दिसेल.

आज मीन, मकरसह काही राशीना मोठा आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे. या राशीच्या व्यक्तींची सर्व कामे आज मार्गी लागतील. त्यांचा आजचा दिवस प्रसन्न जाईल. आज स्मरणात राहील, असे क्षण व्यतीत कराल.

आजचे राशी भविष्य

मेष : आज खर्चावर जरा नियंत्रण ठेवा. रिकामे खर्च टाळा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

वृषभ : आज तुमचा प्रवासाचा योग आहे.(Horoscope Today) लहान प्रवास घडू शकेल. हस्तकलेतून तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील.

मिथुन : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. आज जवळच्या मित्रांची भेट होईल. त्यांच्यासोबत पूर्ण दिवस छान जाईल.

धनू : आज तुमचे अडकलेले पैसे परत (Horoscope Today)मिळतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. त्यातून तुम्ही छोटीशी गुंतवणूक कराल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

मकर : जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाचा पुन: प्रत्यय येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आज तुम्हाला (Horoscope Today)व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ होईल.

News Title- Horoscope Today August 4    

महत्वाच्या बातम्या-

“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले

“अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज”

‘मी ढेकणांच्या नादी लागत नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आता PF…

“अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधीच सून मानले नाही”; जया बच्चन यांचा मोठा खुलासा