Horoscope Today | दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि (Horoscope Today) मित्रांसोबतचे संबंध, यासोबतच काही शुभ किंवा अशुभ घटना याबाबत भाकीत देते. आज 18 जुलैचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी कसा राहील?, याचे (Horoscope Today) राशीभविष्य खाली दिले आहे.
आज 18 जुलैचा दिवस काही राशींसाठी जरा संकटांचा असणार आहे. आज तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिवसभर तुमची चीडचीड होईल. होईल तितके आज रागावर नियंत्रण ठेवा.
आजचे राशी भविष्य
मेष : तुमचा आजचा दिवस सकारात्मक राहील. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. विरोधक तुमच्यासोबत स्पर्धा करायला बघतील, अशावेळी विचलीत होऊ नका.
वृषभ : आज तुमचे जवळच्या (Horoscope Today)व्यक्तींसोबत वाद होतील. त्यामुळे बोलण्यावर जरा लक्ष द्या. संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्तम संधी मिळतील. त्यामुळे थोडेफार मन कामाकडे वळेल. फक्त कशाचीही जास्त घाई करू नका.
मिथुन : आज तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांना आज नव्या पदाची संधी मिळेल. आजपासून तुमचं नवं राजकीय करिअर सुरू होईल. महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. मात्र, आज पैसा कुठे-कुठे खर्च झाला, याचं गणित जरा बिघडेल.
कर्क : बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत (Horoscope Today) असणाऱ्यांना वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. बौद्धिक कार्यात यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येईल. आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील.
सिंह : व्यापारात अधिक धोका पत्करू नका. आर्थिक (Horoscope Today)नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासात अपरिचित व्यक्तीवर भरवसा ठेवू नका. नाही तर किमती वस्तूंची चोरी होऊ शकते.
कन्या : व्यापार आणि कुटुंबात जीभेवर नियंत्रण ठेवा. उद्योगात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून नका. आज तुमचे जबरदस्त वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त राग-राग करू नका.
News Title- Horoscope Today July 18
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे?, हवामान विभागाचा मोठा इशारा
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!
शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना भाजपचा ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहायचाय!
पुढील 5 दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार; ऑरेंज अलर्ट जारी
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…