Horoscope Today | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे (Horoscope Today) तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार आजचा 29 जुलैचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबाबतचे राशीभविष्य खाली दिले आहे. आज काही राशीच्या व्यक्तींची नियोजित कामे मार्गी लागतील. त्यांच्या कार्याला आज यश मिळेल.
आजचे राशीभविष्य
मिथुन राशी : आज शिक्षण संबंधी मोठा निर्णय घ्याल. या राशीचा सध्या लग्नाचा योग आहे. अविवाहितांना मनासारखं स्थळ चालून येईल. आरोग्याची काळजी घ्या. बोलताना जरा जपून बोला.
तूळ : आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल. जे लोक कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत त्यांनी बॉसचे मार्गदर्शन घ्यावं.तुमच्या कामाचे आज कौतुक होईल. तुम्ही जर व्यवसाय(Horoscope Today) करत असाल तर आज तुमच्या व्यवसायाला भरारी मिळेल.
वृश्चिक : नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. व्यवसाय करत असाल तर, व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटतील. तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता.
धनु : आज ध्रुव योग तयार झाल्याने धातू आणि (Horoscope Today)औद्योगिक व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी हिशेबाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले दिसू शकतात. आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मकर : ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल. जर एखादी नोकरी करणारी व्यक्ती नुकतीच नवीन नोकरीवर रुजू झाली असेल तर त्याने आपल्या(Horoscope Today) वरिष्ठांशी गैरसंवाद टाळावा.
News Title- Horoscope Today July 29
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या सभेत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’; शपथविधीवेळी भावना गवळी यांची घोषणा
Manu Bhaker ची ऐतिहासिक कामगिरी; कांस्य पदकावर कोरलं नाव
यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरणमध्ये संतापाची लाट