आज ‘या’ राशीवर बरसणार स्वामींची कृपा, दुःख-संकट दूर होणार

Horoscope Today | आज 5 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. द्वितीया तिथी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. तसेच आज हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. आजचा अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 49 मिनिटांपासून सुरु होईल ते 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत असणार आहे. दिनविशेष सांगायचे झाल्यास आज शिक्षक दिन सुद्धा असणार आहे. (Horoscope Today)

आजचे राशी भविष्य-

मेष रास : इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते. आज तुम्हाला पार्टनरची योग्य साथ मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.

वृषभ रास : अति जास्त विचार करू नका. ताण-तणाव जाणवू शकतो.विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन रास : आज तुम्ही तुमचे छंद जोपासाल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.आज दिवस आनंदी जाईल. मुलींसाठी आजचा दिवस अडथळ्यांचा असेल. आरोग्याची काळजी घ्या. (Horoscope Today)

कर्क रास : तुमच्यावर स्वामींची कृपा राहील. जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतील. मन शांत ठेवा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह रास : उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. नवीन वाटचाल सूरु कराल. मोठी गुंतवणूक कराल.

कन्या रास : तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत हळवे होऊ नका. (Horoscope Today)

तूळ रास : स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

वृश्चिक रास : आरोग्याची काळजी घ्या. लांबचा प्रवास योग आहे. बाहेर जेवताना आरोग्याचा विचार करून खा. वाहने सावकाश चालवा.

धनू रास : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल.आज तुम्ही प्रसन्न राहाल. खरेदी कराल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. (Horoscope Today)

मकर रास : मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ रास : जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. स्वादिष्ट जेवणाचा बेत बनेल. मित्रांसोबत धम्माल कराल. नोकरी करणाऱ्याचे  प्रमोशन होईल.

मीन रास : तुमचे अडकलेले पैसे आज परत मिळतील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. मन (Horoscope Today)शांत ठेवा. तुम्हाला आज जूने मित्र भेटतील.

News Title : Horoscope Today September 5 

महत्वाच्या बातम्या- 

लाडक्या बहिणीमुळे सत्तेतल्या 3 भावांमध्येच वाद, अजित पवारांच्या ‘त्या’ करामती कारणीभूत

लाडकी बहीण नेमकी कुणाची?, अजित पवारांना मान्य नाही ‘मुख्यमंत्री’ शब्द?

शुभमन गिलचे ‘या’ अभिनेत्रीसोबतचे ते फोटो व्हायरल, लोक म्हणाले…

ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मोठी अपडेट, आराध्याला अडवलं!

बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल