बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून नाशिक प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिला घरीच थांबण्याचा सल्ला

नाशिक | नाशिक शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 1000 च्या घरात पोहोचला आहे. तर जिल्ह्याचा आकडा 2500 वर पोहोचला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

नाशिकमधील एकाही महापालिका रुग्णालयात बेड शिल्लक नाही. महापालिकेचे सर्व हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना घऱीच थांबण्याचा सल्ला हॉस्पिटल प्रशासनाने दिल्याचं कळतंय.

नाशिकमध्ये हॉटस्पॉट असलेल्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर घरातच उपचार सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील आणि कुटुंबातील प्रत्येकजण स्वत:ची वैयक्तिक काळजी घेत आहे.

नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचे सर्व हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर देण्यात आली ‘ही’ नवी जबाबदारी

कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला- कंगणा राणाव

“पंतप्रधानपद सोडा… पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More